Build molecules - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

511 visits



Outline:

केमिकल डेटाबेस मधून रेणूंना आयात करणे शिकू. रेणूंना रोटेट करणे. स्ट्रक्चर्स जुमइन आणि जुमआऊट करणे. Draw टूल वापरून पॅनल वर रेणूंना बनवणे. फोर्स फील्ड सेट करणे आणि ऑप्टिमाइजेशन टूल वापरून ज्योमेत्री ऑप्टिमाइज करणे बॉन्ड लेंग्थस, बॉन्ड अँगल्स, डायहेड्रल अँगल्स मोजणे. फ्रॅगमेंट लायब्ररी दाखवणे. DNA/RNA 'मॉलिक्युल्स' आणि 'पेपटाइड्स' बनवणे.