General Features in Avogadro - Marathi

217 visits



Outline:

'''pH values''' बदलून, कंपाऊंड्स मध्ये '''Proton transfer''' करणे. क्रिस्टल लायब्ररी मधून क्रिस्टल स्ट्रक्चर्स लोड करणे. Miller indices आणि planes बद्दल स्पष्टीकरण करणे. क्रिस्टल सिस्टिम्स मध्ये विविध '''Miller planes''' दाखवणे. तीन डाइमेन्शन्स मध्ये सुपर सेल तयार करणे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये ज्योमेंट्रीज दाखवणे. carbon '''nanotubes''' तयार करणे.