Basics of Redirection (error handling) - Marathi

643 visits



Outline:

रिडायरेक्शनची प्राथमिक माहिती (एरर हाताळणे) बॅशमधील इनपुट आणि आऊटपुट रिडायरेक्शनची व्याख्या फाईल डिस्क्रीप्टर्स (FD) स्टँडर्ड इनपुट इनपुट रिडायरेक्शनचे सॉर्टिंगच्या उदाहरणासहित स्पष्टीकरण स्टँडर्ड आऊटपुट आऊटपुट रिडायरेक्शनचे ls च्या उदाहरणासहित स्पष्टीकरण स्टँडर्ड एरर एरर रिडायरेक्शनचे rm च्या उदाहरणासहित स्पष्टीकरण