Introduction to Biopython - Marathi
669 visits
Outline:
'''Biopython''' चे महत्वाचे वैशिष्ट्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर डाउनलोड व प्रतिष्ठापन संबंधित माहिती. दिलेल्या '''DNA''' स्ट्राँड साठी एक सीक्वेन्स ऑब्जेक्ट तयार करणे. '''mRNA''' मध्ये DNA सीक्वेन्सचे '''Transcription''' करणे. '''mRNA''' ला '''protein''' सीक्वेन्स सारखे ट्रान्स्लेशन करणे. '''reverse complement''' पद्धत वापरुन कोडिंग DNA स्ट्राँडला '''template DNA''' स्ट्राँड मध्ये रुपांतरित करा.