Manipulating Sequences - Marathi

392 visits



Outline:

एक यादृच्छिक DNA सीक्वेन्स निर्माण करणे. विशिष्ट ठिकाणी DNA सीक्वेन्स भागणे. एक नवीन सीक्वेन्स तयार करण्यासाठी दोन सीक्वेन्सला एकत्र करणे ( कंकॅटेनेट). सीक्वेन्सची लांबी शोधणे. प्रत्येक बेसेसची संख्या किंवा स्ट्रिँगचे भाग मोजणे. एक विशिष्ट बेस किंवा स्ट्रिँगचे भाग शोधणे. '''sequence object''' ला म्यूटबल सीक्वेन्स ऑब्जेक्ट मध्ये रुपांतरित करणे.