Parsing Data - Marathi

385 visits



Outline:

'''NCBI''' डेटाबेस वेबसाइट मधून '''FASTA''' आणि '''GenBank''' फाइल्स डाउनलोड करणे. Bio.SeqIO मॉड्यूल मध्ये '''functions''' वापरुन डेटा फाइल्स पार्स करणे. माहिती एक्सट्रॅक्ट करण्यासाठी पर्स फंक्शन (Bio.SeqIO. Parse()) वापर जसे कि sequence id's , फाइल मधील समाविष्ट सिक्वेन्स आणि त्याची लांबी. एकच रेकॉर्ड सह डेटा फाइल मधून कॉन्टेन्टस वाचण्यासाठी रीड फंक्शन (Bio.SeqIO.read()) वापरा.