3D Cursor - Marathi

1101 visits



Outline:

3D Cursor नॅविगेशन - 3D कर्सर ची संकल्पना मॉडलिंग/एनिमेटिंग करतांना 3D कर्सर चा वापर करणे. 3D कर्सर वापरुन ब्लेंडर मध्ये 3D व्यू वर नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे. ब्लेंडर मध्ये 3D कर्सर साठी स्नॅपिंग ऑपशन्स