Camera View Settings - Marathi

1389 visits



Outline:

नॅविगेशन - कॅमरा व्यू नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे, कॅमरा व्यू ला रोल करणे कॅमरा व्यू ला पॅन करणे कॅमरा व्यू ला डॉली करणे कॅमरा व्यू ला ट्रॅक करणे फ्लाइ मोड वापरून नवीन कॅमरा व्यू निवडणे.