How to Change Window types in Blender - Marathi

668 visits



Outline:

ब्लेंडर मध्ये विंडोस चे प्रकार कसे बदलणे ब्लेंडर इंटरफेस मधील कोणत्याही विण्डोचा आकार बदलणे विविध विंडोच्या मध्ये टॉगल करणे विंडोस चे विभाजन करणे पुन्हा त्याना एकत्र सम्मिलित करणे कोणत्याही विंडो ला फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ करणे