Installation Process for Windows - Marathi

873 visits



Outline:

विंडोज मध्ये ब्लेंडर इनस्टॉल करणे. विंडोज वर ब्लेंडर इनस्टॉल करण्याचे मार्गदर्शन. अधिकृत ब्लेंडर वेबसाईट ला भेट द्या. सिस्टम च्या आवश्यकते नुसार इनस्टॉलर / आर्काइव म्हणून बलेंडर डाउनलोड करणे. आर्काइव वापरुन ब्लेंडर इनस्टॉल करणे. इनस्टॉलर वापरुन ब्लेंडर इनस्टॉल करणे