The Blender Interface - Marathi

941 visits



Outline:

ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन ब्लेंडर इंटरफेस ची मूलतत्त्वे ची बाह्यरेखा. प्रत्येक विंडो ला नियुक्त केलेले पॅरमीटर्स आणि टॅब्स, 3D व्यू मध्ये एक ऑब्जेक्ट कसे निवडने. ऑब्जेक्ट ला X,Y आणि Z दिशा मध्ये कसे हलवणे. 3D ट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर आणि त्याच्या रंगाचे महत्वा. मूलभूत ट्रॅन्स्फर्मेशन्स सारखे ट्रॅनस्लेट . विविध निवडक पर्याय चे वर्णन . ऑब्जेक्ट टूल्स पॅनेल मध्ये उपलब्ध पर्याय चे वर्णन ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल साठी रेफरेन्स इंफो पॅनेल चे वर्णन सीन साठी ऑब्जेक्ट्स जोडणे आउट लाइनर पॅनेल, प्रॉपर्टीस विंडो आणि टाइमलाइन साठी रेफरेन्स