Types of Windows File Browser Info Panel - Marathi

848 visits



Outline:

विंडोस चे प्रकार - फाइल ब्राउज़र आणि इंफो पॅनेल फाइल ब्राऊजर विंडो चे वर्णन आपल्या सिस्टम वर सेव असलेला ब्लेंड blend फाइल चा शोध करणे नवीन डाइरेक्टरी तयार करणे इंफो पॅनेल चे वर्णन विविध पर्याय चे वर्णन जसे File, Open, Add, Render, Screen Layout इत्यादी .