Types of Windows Properties Part 1 - Marathi

655 visits



Outline:

विंडोस चे प्रकार - प्रॉपर्टीस भाग 1 प्रॉपर्टीस विंडो च्या पहिल्या पॅनेल [Render] चे वर्णन करणे. इमेज ऑप्शन एनिमेशन ऑप्शन रेंडर पॅनेल UV Image Editor साठी रेफरेन्स रेंडर डिसप्ले बदलणे रेज़ल्यूशन बदलणे फ्रेम रेंज बदलणे फ्रेम रेट बदलणे रेंडर फाइल्स साठी एक आउटपुट फोल्डर तयार करणे.