Types of Windows Properties Part 2 - Marathi

626 visits



Outline:

विंडोस चे प्रकार - प्रॉपर्टीस भाग २ Scene पॅनेल चे वर्णन करणे World पॅनेल चे वर्णन करणे Object Data पॅनेल चे वर्णन करणे प्रॉपर्टीस च्या अंतर्गत Scene पॅनेल, World पॅनेल आणि Object पॅनेल मध्ये विविध सेटिंग्स sceneयूनिट्स बदलणे. World पॅनेल प्रॉपर्टीस बदलणे. Transform प्रॉपर्टीस बदलणे.