Types of Windows Properties Part 3 - Marathi

554 visits



Outline:

विंडोस चे प्रकार - प्रॉपर्टीस भाग 3 Object constraints पॅनेल चे वर्णन करणे Modifiers पॅनेल चे वर्णन करणे Object Data पॅनेल चे वर्णन करणे Object Constraintsपॅनेल , Modifiers पॅनेल आणि Object Data पॅनेल मध्ये विविध सेटिंग्स Constraints जोडणे Objectsवर Modifiers लागू करणे. एनिमेशन साठी Shape कीज चा रेफरेन्स .