Working With 2D Arrays - Marathi

1523 visits



Outline:

2-D Arrays सह कार्य करणे. - 2-D Arrays म्हणजे काय? -arrays चे रेंज. - 2-D arrays घोषित करण्यासाठी सिंटॅक्स. --उदाहरणार्थ: data type array_name[row][column]; -2-D arrays चा आरंभ करण्यासाठी सिंटॅक्स. --उदाहरणार्थ : data type array_name[row][column]= row-val, col-val ;