RESTful API Implementation - Marathi

270 visits



Outline:

- RESTful API म्हणजे काय ? - RESTful API चे उद्देश - वापरकर्त्यांचे प्रकार जे RESTful API वापरू शकतात. - RESTful API इम्पलेमेंटेशन (अंमलबजावणी) - आवश्यक मॉड्युल्स इन्स्टॉल करणे - REST संसाधने(रिसोर्सेस) कॉन्फिगर करणे - RESTful API ऍक्सेस करण्यासाठी वापरकर्त्यांना सेट करणे - कन्टेन्ट टाईपसाठी view तयार करणे - डेटा परत मिळवण्यासाठी view तयार करणे