Panel connections and software interface - Marathi

333 visits



Outline:

टॉप पॅनेलवरील विविध टर्मिनल्सची ओळख ऍक्सेसरी सेटची ओळख प्लॉट विंडोची ओळख ओहमच्या नियमाचे प्रात्यक्षिक पाहणे सीरीज आणि समांतर रोधांच्या जोडणीचे प्रात्यक्षिक पाहणे विद्युतमंडलांची आकृती दाखवणे प्लॉट विंडोवरील रिझल्ट पाहणे