File Handling and Bookmarks - Marathi

122 visits



Outline:

फाईलजिल्ला - फाईलहँडलिंग आणि बुकमार्क्स: रिमोट मशीनमध्ये फाईल्स अपलोड करणे. स्थानिक रिमोट मशीनमध्ये फाईल्स पाहणे आणि एडिट करणे. रिमोट मशीनमध्ये फाईल्स रिनेम करणे व डिलीट करणे. फायलींना परवानगी सेट करणे. '''Site Manager''' वापरणे. बुकमार्क्स जोडणे. बुकमार्क्स मॅनेज करणे. ग्लोबल आणि विशिष्ट साईट बुकमार्क्स.