Installation of FrontAccounting on Linux OS - Marathi

159 visits



Outline:

लिनक्स (Linux) OS वर FrontAccounting चे इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशनसाठी सिस्टीमची पूर्व आवश्यकता (prerequisites) लिनक्सवर XAMPP इन्स्टॉल करण्याचे प्रात्यक्षिक XAMPP सर्व्हिसेस सुरू करणे FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे account फोल्डर वेब सर्व्हरच्या root directory मधे हलवणे. FrontAccounting साठी युजर्स आणि डेटाबेस तयार करणे इन्स्टॉलेशन करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या FrontAccounting इंटरफेसमधे लॉगिन करणे XAMPP सर्व्हिसेसच्या Port errors दुरूस्त करण्यासंबंधी अधिक माहिती (संदर्भ) स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टची माहिती