Items and Inventory in FrontAccounting - Marathi

285 visits



Outline:

Items आणि inventory मधील विविध घटक Items आणि inventory म्हणजे काय? Units of measure कसे सेट करायचे? Items साठी Item Categories कशा सेट करायच्या? FrontAccounting मधील डिफॉल्ट Item categories Finished Goods (तयार माल) साठी नवीन Item category समाविष्ट करणे Finished Goods साठी नवीन Item समाविष्ट करणे विक्रीच्या Item साठी विक्री किंमत नेमून देणे विविध Item types विविध Sales types