Taxes and Bank Account in FrontAccounting - Marathi

225 visits



Outline:

Taxes आणि Bank Accounts विषयी माहिती कंपनीसाठी GST आणि Sevice tax समाविष्ट करण्याविषयी माहिती टॅक्ससाठी Sale आणि Purchase GL Account तयार करणे Service tax साठी नवा GL Account समाविष्ट करणे कंपनीसाठी Bank Account सेटअप करणे Current account आणि Petty Cash account यांचा तपशील सेट करणे कंपनीच्या Bank Account मधे रक्कम भरणे डिपॉझिटसाठी GL postings बघणे Petty cash ट्रान्सफर करण्याची पध्दत Bank Account चा ताळा (रिकन्सिलेशन) करणे