Analysis of compounds - Marathi

419 visits



Outline:

"मॉलीक्यूलर काँटेक्सच्युअल" मेनूची माहिती टेंप्लेटस टूलचा वापर रेणूची वेबपेजेस उघडणे "केमिकल कॅलक्युलेटर" चा वापर संयुगाचे काँपोझिशन आणि आयसोट्रोपिक पॅटर्न दाखवणे ".mol" फॉरमॅटमधे रेणू सेव्ह करणे "मॉलीक्यूल्स व्ह्यूअर" वापरून रेणू उघडणे रीअॅक्शन अॅरोवर कंडिशन्स आणि रिएजंटस समाविष्ट करणे 2D रचनेचे 3D रचनेमधे रूपांतर करणे