For final year UG/PG girls in Chemistry & related fields: Get industry-ready with a certified training program in the chemical sector with We-Chemie.
Click here for more details. Apply here!

Editing molecules - Marathi

379 visits



Outline:

Outline: * अणूला मुक्त इलेक्ट्रॉन जोडणे * कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिडची रचना तयार करणे * अणूं वर स्थानिक विद्युत भार समाविष्ट करणे व बदलणे * अणूंच्या संचावर स्थानिक विद्युत भार समाविष्ट करणे व बदलणे * “Increment the charge of an atom” टूलचा वापर करणे * “Decrement the charge of an atom” टूलचा वापर करणे * चक्रीय रेणू समाविष्ट करणे * monocyclic रेणूचे bicyclic रेणूत रूपांतर करणे