For final year UG/PG girls in Chemistry & related fields: Get industry-ready with a certified training program in the chemical sector with We-Chemie.
Click here for more details. Apply here!

Orbital Overlap - Marathi

446 visits



Outline:

अणूंच्या ऑरबिटलविषयी माहिती. विविध ऑरबिटल्सच्या आकृत्या. ऑर्बिटल्सचे आकार “Add or modify an atomic orbital” टूलचा वापर करणे. ऑरबिटल्स फिरवणे आणि त्याचा आकार कमी जास्त करणे. धन,ऋण आणि शून्य ओव्हरलॅप्स. एंड-ऑन आणि साईडवाईज ओव्हरलॅप.