Create action object Tools - Marathi
201 visits
Outline:
विनामूल्य आणि अवलंबित ऑब्जेक्ट बद्दल स्पष्टीकरण देणे एक चेक बॉक्स तयार करणे ऑब्जेक्ट दर्शविण्यासाठी आणि लपविण्यासाठी तयार केलेला चेक बॉक्स वापरणे इन्सर्ट बटण तयार करणे बिंदूंचे समन्वय आणि ऑब्जेक्टचा रंग बदलण्यासाठी इन्सर्ट बटणाचा वापर करणे इनपुट बॉक्स इन्सर्ट करणे ऑब्जेक्ट्सला लिंक करण्यासाठी इनपुट बॉक्स वापरणे. दोन ऍक्शन ऑब्जेक्ट टूल्स एकत्र करणे स्लाइडर तयार करणे आणि वापर करणे