Basics of newborn care - Marathi

754 visits



Outline:

बाह्यरेखा (आऊटलाईन): 1. नवजात बाळाला कसे सांभाळावे ? a. हाताची स्वच्छता b. नवजात बाळास कसे धरावे. 2. गर्भनाळेची काळजी a. खबरदारी b. संक्रमण 3. नवजात मुलास स्तनपान करवणे आणि ढेकर देणे a. स्तनपानाची सुरवात b. विशिष्ट स्तनपान c. त्वचेचा त्वचेशी संपर्क d. भूकेची लक्षणे e. ढेकर 4. लंगोट बांधणे a. प्रत्येक शौचानंतर नवजात बाळास कसे स्वच्छ करावे b. खबरदारी 5. लंगोटमुळे येणारे पुरळ a. लंगोटमुळे येणारे पुरळ काय आहे b. कारणे c. प्रतिबंध आणि उपचार 6. झोपेसंदर्भात मूलभूत गोष्टी a. झोपेची पद्धत b. अचानक अर्भक मृत्यू सिंड्रोम (SIDS) c. खबरदारी