No questions yet
967 visits
Outline:१. स्तनावर बाळाची घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धती. - बाळाची घट्ट पकड करण्यासाठी एका नंतर एक प्रक्रिया. - बाळाने स्तनावर योग्यरित्या पकड केली आहे का हे तपासण्यासाठी पद्धती. - बाळ निप्पल मधून स्तनपान करत आहे का हे तपासण्यासाठी पद्धती. - स्तनपानासाठी पहिले दूध आणि मागील दूध. - दुसऱ्या स्तनातून स्तनपान करणे. - बाळाने ढेकर देण्याची योग्य स्थिती. २. स्तनपान करण्याची वारंवारता. - २४ तासांमध्ये आवश्यक असलेल्या स्तनपान सत्राची संख्या. - दिवस आणि रात्री स्तनपान करण्याचे सत्र. -बाळाच्या बुखेची लक्षणे. - बाळाच्या वाढीच्या कालावधीमध्ये आहार देणे.
१. स्तनावर बाळाची घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धती. - बाळाची घट्ट पकड करण्यासाठी एका नंतर एक प्रक्रिया. - बाळाने स्तनावर योग्यरित्या पकड केली आहे का हे तपासण्यासाठी पद्धती. - बाळ निप्पल मधून स्तनपान करत आहे का हे तपासण्यासाठी पद्धती. - स्तनपानासाठी पहिले दूध आणि मागील दूध. - दुसऱ्या स्तनातून स्तनपान करणे. - बाळाने ढेकर देण्याची योग्य स्थिती. २. स्तनपान करण्याची वारंवारता. - २४ तासांमध्ये आवश्यक असलेल्या स्तनपान सत्राची संख्या. - दिवस आणि रात्री स्तनपान करण्याचे सत्र. -बाळाच्या बुखेची लक्षणे. - बाळाच्या वाढीच्या कालावधीमध्ये आहार देणे.
Show video info
Pre-requisite