Unlock the Power of Open Source! The " Linux New " SWAYAM Plus Course is live now and about 2,500 learners have already registered for it.

If you are a registered learner, the forum page is now active. Visit the page and get all your questions answered.

Cradle Hold for Breastfeeding - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

906 visits



Outline:

1. आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानासाठीची पकड निवडणे. 2. आईची तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी तयारी. 3. क्रॅडल होल्ड कसे करावे - i. बाळ धरण्याआधी आईची स्थिती ii. बाळाला धरल्यानंतरची आईची स्थिती पण लॅचिंगच्या आधी a) स्तन योग्य प्रकारे धरण्यासाठी आईच्या हाताची स्थिती. iii. बाळाला स्तनापाशी आणल्यानंतर आईची स्थिती iv. बाळाची स्थिती a) बाळाच्या नाक आणि हनुवटीची स्थिती b) बाळाच्या शरीराची स्थिती v. आईसाठी - करा आणि करू नका