Cross cradle hold - Marathi

1152 visits



Outline:

१. आई व बाळासाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे २. स्तनपानापूर्वी आईची तयारी ३. क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती i. बाळाला पकडण्या अगोदर आईची स्थिती ii. बाळाला पकडल्यानंतर स्तनाच्या पकडी अगोदर आईची स्थिती अ.स्तनाला पकडण्यासाठी आईच्या हाताची योग्य स्थिती iii. बाळाची स्तनावर पकड झाल्यानंतर आईची स्थिती iv. बाळाची स्थिती अ. बाळाचे नाक व हनुवटीची स्थिती ब.बाळाच्या शरीराची स्थिती v.आईने या स्थितीत काय करावे आणि काय करू नये