Feeding expressed breastmilk to babies - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

824 visits



Outline:

बाह्यरेखा (आऊटलाईन): 1. बाळाला पिण्यासाठी साठवलेले दूध तयार कसे करावे 1.1. स्तनपान करण्यापूर्वीची वैयक्तिक स्वच्छता 1.2. गोठविलेले आईचे दूध डिफ्रॉस्ट कसे करावे 1.3. बाळाला पाजण्यापूर्वी आईचे दूध कसे गरम करावे 2. आईचे काढलेले दूध बाळाला पाजताना वापरावे - 2.1. एक छोटासा कप 2.2. एक ओरगळे 2.3. एक निफ्टी कप 2.4. एक चमचा 3. बाळाला आईचे काढलेले दूध देताना त्याचे गुदमरणे टाळण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे