Unlock the Power of Open Source! The " Linux New " SWAYAM Plus Course is live now and about 2,500 learners have already registered for it.

If you are a registered learner, the forum page is now active. Visit the page and get all your questions answered.

Football hold for breastfeeding - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

1693 visits



Outline:

१.आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे. २. बाळाला स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी. ३. फुटबॉल होल्डसाठी एका नंतर एक प्रक्रिया - i. बाळाला स्तनपानासाठी पकडल्यानंतर आईची स्थिती. ii. बाळाने स्तनावर घट्ट पकड करण्यापूर्वी त्याला स्तनपानासाठी पकडल्यानंतर आईची स्थिती. a) स्तनाला योग्य पकडण्यासाठी आईच्या हाताची स्थिती. iii. बाळाने स्तनावर घट्ट पकड केल्यानंतर आईची स्थिती. iv. बाळाची स्थिती. a) बाळाच्या नाकाची आणि हनुवटीची स्थिती. b) बाळाच्या शरीराची स्थिती. v. आईसाठी काय करावे आणि काय करु नये.