Hand expression of breastmilk - Marathi

341 visits



Outline:

हाताने स्तनातील दूध काढणे आऊटलाईन : 1. स्तनातील दूध काढण्याचे फायदे. 2. हाताने स्तनातील दूध कसे काढावे? i. स्तनातील दूध काढणे कधी सुरू करावे? ii. दूध साठवण्यासाठी योग्य भांडे तयार करणे. iii. स्तनातील दूध काढण्यापूर्वी स्तन ऊतींपासून दूध बाहेर काढण्याच्या पद्धती. iv. दोन्ही स्तनांमधून पूर्णपणे दूध कसे काढावे? v. स्तनातील दूध काढताना चुकीचे तंत्र टाळणे. 3. आईने किती वेळा हाताने स्तनातील दूध काढावे? i. स्तनातील दूध काढण्यास सुरवात करणे आणि देखभाल करणे. ii. आईच्या दुधाचा पुरवठा वाढविणे. iii. स्तनदाह किंवा कामावर असताना स्तनातील दूध गळणे ह्यासारखी लक्षणे दूर करणे iv. स्तनाग्र त्वचा निरोगी ठेवणे. v. आई कामावर असताना तिच्या बाळासाठी दूध सांभाळून ठेवणे.