Importance of breastfeeding - Marathi

102 visits



Outline:

रुपरेषा: (आऊटलाईन): १. स्तनपान म्हणजे काय 2. जन्माच्या १ तासाच्या आत बाळाला स्तनपान देण्याचे महत्त्व 3. कोलोस्ट्रम आणि त्याचे फायदे ४. स्तनपानाचे महत्त्व ५. बाळाला स्तनपान करवण्याचे फायदे ६. आईचे दूध आणि निरोगी आतड्यांचा विकास ७. आईचे दूध आणि विविध रोगांचा धोका कमी करणे ८. मेंदूच्या विकासावर स्तनपानाचा प्रभाव ९. अकाली जन्मलेल्या बाळांना स्तनपान करवण्याचे फायदे १०. स्तनपान करवण्याचे आईला त्वरित फायदे ११. स्तनपान करवण्याचे आईला दीर्घकालीन फायदे १२. स्तनपान करवण्याचे आर्थिक फायदे 13. स्तनपान करवण्याचे पर्यावरणीय फायदे