Half-Day Online Pilot Workshop on AutoDock4 on 9 August 2024, 2:00 pm to 5.30 pm. Click here to register.

Indian Law to Protect Breastfeeding - Marathi

92 visits



Outline:

रुपरेषा: (आऊलाईन): १. बाळाचे विकतचे खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थाच्या लोकप्रिय वापराची कारणेः i. दंतकथा : हे आईच्या दुधासारखे चांगले आहे ii. स्तनपानाच्या तुलनेत बाळाचे अन्न वापरणे सोपे आहे iii. अप्रशिक्षित आरोग्य सेवा कामगारांसाठी एक सोपा मार्ग iv. उत्पादकांकडून बाळाचे विकतचे खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थांची जबरदस्त जाहिरात v. माता आणि कुटुंबांची भावनिक असुरक्षित दुर्बलता २. बाळाचे विकतचे खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थाचा इतिहास आणि आयएमएस कायदा का झाला. ३. आयएमएस जाहिरातीचे नियमन का केले पाहिजे? i. बीपीएनआय म्हणजे काय? ii. आयएमएस कायद्याच्या १० उल्लंघनांची बीपीएनआयची यादी iii. बीपीएनआयमार्फत तक्रार कशी नोंदवायची I. आयएमएस कंपन्या त्यांच्या संप्रेषण सामग्रीमध्ये स्तनपान करण्याच्या फायद्यांविषयी का बोलतात?