Kangaroo Mother Care - Marathi

2540 visits



Outline:

1. परिचय A. कांगारू मदर केअर काय आहे? B. कांगारू मदर केअर कुणाला देण्यात यावी - a. निरंतर देखरेख आवश्यक नसलेल्या बाळांना b. ज्यांचे जन्मावेळचे वजन 2.5 किलोग्रामपेक्षा कमी आहे अशा बाळांना आणि c. आणि विकसित बाळांना देखील 2. कांगारू मदर केअरचे घटक आहेत - A. त्वचेचा त्वचेशी संपर्क : a. लेट डाऊन रिफ्लेक्स b. विशेष स्तनपान B. पहिल्या 6 महिन्यांसाठी स्तनपान करणे अनिवार्य आहे 3. कांगारू मदर केअरचे महत्त्व आहे – a. हे बाळासाठी हितकारक आहे. b. आणि आईसाठीही हितकारक आहे. 4. कांगारू मदर केअर (केएमसी) कोण देऊ शकेल? 5. केएमसी प्रदात्याने अनुसरण करण्याचे मूलभूत मार्गदर्शक तत्वे(गाईडलाईन्स). 6. केएमसीच्या वेळी, ज्यांना कपड्यांचे प्रकार सुचवले आहे - अ. केएमसी प्रदाता ब. आणि बाळासाठी 7. केएमसीची पायरीनुसार प्रक्रिया a. बाळाची स्थिती b. बाळाला दूध पाजणे c. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी d. स्ट्रेची बँडचा वापर 8. केएमसीच्या दरम्यान गुंडाळलेल्या कपड्यातून बाळाला मोकळे कसे करावे ? 9. केएमसी देत असताना नवजात बाळामधील धोक्याची चिन्हे.