Physical methods to increase the amount of breastmilk - Marathi

336 visits



Outline:

स्तनातील दुधाची मात्रा वाढवण्यासाठी विविध शारीरिक पद्धती: 1. कांगारू आईसारखी काळजी घेणे 2. Oxytocin रेफ्लेक्स सुधारणे a. गरम पाण्याचे शेक शेक घेणे b. स्तनपान करण्याआधी आईच्या पाठीवर आणि स्तनावर मालिश करणे 3. योग्य पकड करणे 4. स्तनावर हळुवारपाने दाबणे 5.रात्रीच्या वेळी दूध पाजणे 6. स्तनपानाची वारंवारता वाढवणे 7. लवकर भुकेच्या संकेतांना ओळखा 8. दूध हाताने पिळून काढणे 9. कृत्रिम निप्पल आणि फॉर्म्युला दुधाचा वापर करणे टाळा 10. आईचे आत्मविश्वास वाढावा 11. बाळाचे दररोज वजन तपासा.