Storage of expressed breastmilk - Marathi

347 visits



Outline:

बाह्यरेखा (आऊटलाईन) : 1. आईचे दूध हातळण्यापूर्वीची वैयक्तिक स्वच्छता 2. आईच्या दुधाच्या साठवणुकीसाठी योग्य भांडे निवडणे 3. वापरण्यापूर्वी निवडलेल्या भांड्याची स्वच्छता 4. प्रत्येक भांड्यामध्ये ठेवली जाणारी दुधाची मात्रा 5. भांड्याचे योग्य लेबलिंग 6. फ्रिजमध्ये आईच्या दुधाच्या साठवणीची मार्गदर्शक सूचना 7. फ्रिजच्या बाहेर आईच्या दुधाच्या साठवणीची मार्गदर्शक सूचना 7.1. खोलीच्या तपमानावर आईच्या दुधाचा साठा 7.2. थंड पिशवी किंवा थंड बॉक्समध्ये आईच्या दुधाचा साठा 8. गोठवलेल्या आईच्या दुधासाठी मार्गदर्शक तत्त्वे