Compose Options for Email - Marathi

1931 visits



Outline:

ईमेलसाठी पर्याय तयार करणे. ईमेल प्राप्त कर्त्यां बद्दल जसे '''To, Cc, Bcc'''. ईमेल टेक्स्टचा फॉर्मॅट. ईमेल्स मध्ये फाइल्स संलग्न करणे. '''Google Drive'''(गूगल ड्राइव) द्वारे फाइल्स शयेर करणे. एक ईमेल मध्ये एक फोटो किंवा '''लिंक''' समाविष्ट करणे आणि '''Compose window''' पर्यायांबद्दल.