Introduction to Gmail - Marathi

3257 visits



Outline:

एक नवीन गुगल अकाऊंट उघडणे, गुगल अकाऊंटचा वापर करून gmail लॉगिन करणे, इमेल लिहीणे, इमेल पाठवणे, इमेल बघणे आणि gmail मधून लॉग आऊट करणे, आपण इनबॉक्स यासारख्या काही महत्त्वाच्या मेल बॉक्सस बद्दल देखील शिकू.

Width:910 Height:686
Duration:00:12:17 Size:8.1 MB

Show video info