Creating and viewing inventories - Marathi

536 visits



Outline:

लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे. Book आणि Checkout साठी मॉडेल बनवणे GreetingServlet.java बदलणे AdminSection.java बनवणे listBooks.jsp बनवणे सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे listBorrowedBooks.jsp बनवणे दिलेल्या पुस्तकांची माहिती मिळवणे लॉगिन केलेल्या युजरला दिलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे