Creating class - Marathi

1031 visits



Outline:

Creating Class (क्लास तयार करणे.) * जे आपण या जगात पाहू शकतो ते सर्व ऑब्जेक्ट (वस्तू) आहेत. * ऑब्जेक्ट्स चे गटा मध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, ज्यास क्लास (वर्ग ) म्हणून ओळखले जाते. * हे वास्तविक जगातील क्लास आहे. *वास्तविक जगातील मानव हा या क्लास चे एक उदाहरण आहे. * Java मधील क्लास ब्लू प्रिंट आहे, ज्यापासून वैयक्तिक ऑब्जेक्ट तयार केले जातात. * प्रॉपर्टीस चा सेट ज्यांना variables म्हणतात, आणि behaviors च्या सेट ज्यास methods म्हणतात, त्यास क्लास समाविष्ट किवा व्याख्यित करते. * क्लास तयार करण्यासाठी सिंटॅक्स. * एक्लिप्स् वापरून Student नामक एक साधा क्लास तयार करणे. * Student क्लास प्रॉपर्टीस स्माविष्ट करू शकतो.