Creating object - Marathi

1118 visits



Outline:

Creating Object (ऑब्जेक्ट तयार करणे) * एक ऑब्जेक्ट एका क्लास चे एक उदाहरण असते. *प्रत्येक ऑब्जेक्ट हा स्टेट आणि बिहेवियर ने बनलेला असतो. *ऑब्जेक्ट त्याचे स्टेट फील्ड्स किंवा वेरीयेबल मध्ये संचित करते. ते मेथड्स द्वारे त्याच्या बिहेवियर ला प्रदर्शित करतो. *Reference variables * TestStudent नामक क्लास तयार करणे. student क्लास चा एक ऑब्जेक्ट तयार करणे. * नवीन ऑपरेटर चा वापर. *Reference variables मध्ये काय समाविष्ट आहे ते तपासणे *क्लास चा आणखीन एक ऑब्जेक्ट तयार करा Reference variables मध्ये काय समाविष्ट आहे ते तपासणे.