Default constructor - Marathi

989 visits



Outline:

Default Constructor कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? डीफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? ते केव्हा कॉल केले जाते? एक कन्स्ट्रक्टर व्याख्यीत करणे. वेरियेबल्स् चे प्रारंभीकरण. कन्स्ट्रक्टर कॉल करणे. कन्स्ट्रक्टर आणि मेथड्स मधील फरक.