Getting started Eclipse - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

1393 visits



Outline:

एक्लिप्स् प्रारंभ करणे. एक्लिप्स् म्हणजे इंटेग्रेटेड डेवेलपमेंट एन्वाइरन्मेंट. हे एका साधन आहे, ज्यावर तुम्ही लेखन, डीबग आणि सहज java प्रोग्राम्स कार्यान्वित करू शकता. Dash Home उघडा Search बॉक्समध्ये Eclipse टाइप करा. आपल्यास वर्कस्पेस लाँचर मिळेल. Workbench वर क्लिक करून आपल्यास Eclipse IDE मिळेल. File->New->Project वर जा आणि Java Project निवडा. EclipseDemo नावाचा एका प्रॉजेक्ट तयार करा आणि DemoClass च्या आत एक वर्ग तयार करा. पॅकेज एक्सप्लोरर आणि एडिटर पोर्टलेट बद्दल जाणून घ्या.