Getting started java Installation - Marathi

4514 visits



Outline:

Getting started with Java Installation *  सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर मधून jdk इनस्टॉल करणे. *  उप्लब्ध असलेल्या पॅकेजस च्या यादी मधून openjdk-6-jdk निवडने. * इन्स्टलेशन करण्यासाठी मार्क करणे. * इन्स्टलेशन काही सेकंद घेईल. *  इन्स्टलेशन, ला पडताळणे. *  command prompt वर java-version टाइप करणे, म्हणजे आपल्याला jdk चे version number दिसतील. *  साधा java program कर्यनिवित करणे आणि पहाणे, की ते कार्य करत आहे का. * code संकलित करण्यासाठी javac TestProgram.java आणि code कर्यनिवित करण्यासाठी java TestProgram  टाइप करणे.