Hello World Program in Eclipse - Marathi

1304 visits



Outline:

Hello World Program in Eclipse एक्लिप्स् उघडा. DemoProject नावाचा एक एक java प्रॉजेक्ट तयार करा. DemoClass नावाचा एक क्लास तयार करा. क्लास व फाइल नाव समान असेल. कमांड टाइप करताच एक्लिप्स् विविध शक्यतांविषयी सुचवितो. एक्लिप्स् आपोआपच बंद कंस जोडून कंस पूर्ण करते. प्रिंट करणारे स्टेट्मेंट समाविष्ट करा. एक्लिप्स् देखील बंद कोट्स जोडून कोट्स पूर्ण करते. प्रोग्राम संकलित आणि कार्यान्वीत करणे. कोड ला प्रिंट मध्ये बदला.