Installing Eclipse - Marathi

Play
Current Time 0:00
/
Duration Time 0:00
Remaining Time -0:00
Loaded: 0%
Progress: 0%
0:00
Fullscreen
00:00
Mute
Captions
  • captions off
  • English
  • Marathi

1438 visits



Outline:

एक्लिप्स् प्रतिष्ठापन करणे. उबंटू वरील टर्मिनल वर एक्लिप्स् प्रतिष्ठापीत करणे. टर्मिनल वर प्रॉक्सी सेट करणे. नंतर सर्व उपलब्ध softwares सूची प्राप्त करणे. sudo apt-get update टाइप करणे. नंतर टर्मिनल वर एक्लिप्स् प्रतिष्ठापीत करणे. sudo apt-get install eclipse टाइप करणे. सिस्टम वर एक्लिप्स् प्रतिष्ठापीत झाले आहे का त्याची पडताळणी करणे. Debian,Kubuntu,Xubuntu वर एक्लिप्स् प्रतिष्ठापित करणे. Redhat वर एक्लिप्स् प्रतिष्ठापित करणे. Fedora,centos आणि suse linux वर एक्लिप्स् प्रतिष्ठापित करणे.