Instance fields - Marathi

806 visits



Outline:

Instance fields *non-static फील्ड्स असे ही म्हणतात. * आपण तयार केलेला TestStudent क्लास उघडा. *dot ऑपरेटर वापरुन roll_number आणि name फील्ड्स ला एक्सेस करणे. * आउटपुट पहा. *फील्ड सुरू करा आणि आउटपुट पहा. *फील्ड्स च्या मॉडिफाइयर्स ला private मध्ये बदला. *तुम्हाला मिळालेला एरर डिबग करा. *मॉडिफाइयर्स ला protected मध्ये बदला. *प्रत्येक क्लास च्या ऑब्जेक्ट ला एक अद्वितीय वॅल्यू असते. *Student क्लास दोन ऑब्जेक्ट तयार करा.