Nested if - Marathi

1305 visits



Outline:

nested if स्पष्ट करणे. nested if सिंटॅक्स. nested if प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम. प्रोग्राम चा कंट्रोल फ्लो सप्ष्ट करणे. ternary ऑपरेटर स्पष्ट करणे. ternary ऑपरेटर साठी सिंटॅक्स. सिंटॅक्स स्पष्ट करणे. ternary ऑपरेटर प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम. ternary operator आणि nested if मधील तुलना. प्रोग्राम सेव,संकलित आणि कार्यान्वित करणे.